बँकेची उत्‍पादने

शैक्षणिक कर्ज

उच्‍च/व्‍यावसायिक शिक्षण घेण्यासाठी भारतात 10 लाखापर्यंत व विदेशात शिक्षण घेण्यासाठी 20 लाख रुपयापर्यतचे कर्ज

ओव्‍हरड्राफ्ट

पात्रतेनुसार पत मर्यादा मंजूर होऊन खात्यातून गरजेनुसार पैसे काढण्याची सोय

आपल्‍याला माहित आहे का?

शैक्षणिक कर्ज अर्जासाठी आणि त्‍याच्‍या माहितीसाठी विद्यार्थी जि.ओ. वन विद्यालक्ष्मी, पौड रोड रजिस्‍टर करू शकता

वस्‍तुस्‍थिती:
खाजगी सावकारांपेक्षा बँकांच्‍या कर्जावरील व्‍याजदर बरेच कमी असतात. खाजगी सावकार दरमहा 3% व्‍याज आकारणी करत असेल तर वार्षिक व्‍याज दर 36% होतो. पण बँका कर्जावर वार्षिक केवळ 12% व्‍याज आकारतात.
अगला पिछला