बँकेच्या विविध सेवा

आवर्ती ठेव खाते

दरमहा ठराविक रक्कम रक्कम जमा करून जास्त व्याजदराच्या लाभासह मोठी रक्कम मिळते

बचत खाते

सर्वसामान्य व्यवहारासाठी सुलभतेने खात्यात रक्कम ठेवता व काढता येते. पासबुक व चेकबुक कार्ड सुविधा उपलब्ध

मुदत ठेव खाते

7 दिवस ते 10 वर्षे या अवधीसाठी बँकेत मुदत ठेवी ठेवून ज्‍यादा व्‍याज मिळविता येते
अगला पिछला