घरात रोख रक्‍कम ठेवण्यातील तोटे

असुरक्षितता

नैसर्गिक आपत्ति ,चोरी यामुळे घरात ठेवलेले धन नष्ट होऊ शकते

धन वृद्धीची संधि मावळते

घरीच धन ठेवल्याने त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही

ऋण पात्रता न राहणे

बँकेशी व्यवहार केल्याने ऋण पात्रता वृद्धिंगत होते
अगला पिछला