भविष्यातील गरजांसाठी
बचतीमुळे जमा होणाऱ्या मोठ्या रकमेने, आज ज्या वस्तु आपण घेऊ शकत नाही, त्या भविष्यात घेऊ शकतो
आकस्मिकता
अपघात, आजारपण, मृत्यू अशा कारणासाठी येणारे आकस्मिक व तातडीचे खर्च
मोठे खर्च
घर खरेदी, विवाह, शिक्षण इत्यादी मोठ्या खर्चांची तरतूद
|