बँक खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे
तुमचा ग्राहक ओळखा (के.वाय.सी.) : फोटो ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र

या पैकी कोणतेच कागदपत्र नसल्यास -

स्वत: चा फोटो व पत्ता बँक अधिकाऱ्यास देऊन, त्यांचे समोर स्वाक्षरी करून छोटे खाते उघडता येते

अज्ञान व्‍यक्‍तींनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्‍यावर नव्‍याने “”के.वाय.सी.’’ साठी लागणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
अगला पिछला