निवृत्ती वेतन आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

निवृत्तीवेतन

निवृत्तीनंतर ठराविक उत्‍पन्न मिळविण्यासाठी पैसे बाजूला टाकण्याची योजना

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही बचत आणि कर बचतीचा लाभ देणारी योजना आहे. यात छोट्या रकमेची नियमित बचत करून त्‍या द्वारे चांगले उत्‍पन्न आणि आयकर सवलत मिळवता येते.

सहज जाणून घ्या:
तुमच्‍या आई-वडिलांना अथवा आजी-आजोबांना त्‍यांनी निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे काय याची चौकशी करा.
अगला पिछला