भविष्यातील नुकसानीपासून संरक्षण
विविक्षित काळासाठी, ठराविक रकमेचा वैयक्तिक वा मालमत्तेचा विमा काढण्यासाठी, निश्चित रकमेचे हफ्ते भरणे ज्यामुळे विमाकालात इजा झाल्यास वा मृत्यू झाल्यास निर्धारित रक्कम मिळू शकते. घर, वाहन व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते