नमुन्यादाखल उपक्रम:
दोन-तीन विद्यार्थ्यांचा गट तयार करून त्यांच्यात बँकेत खाते उघडण्याचे महत्व या विषयावर चर्चा घडवून आणणे. त्यानंतर प्रत्यक्ष बँकशाखेत जाऊन एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या बँक खात्यात जमा झालेली शिष्यवृत्ती रक्कम काढण्यासाठी, विड्रॉवल स्लीप भरून घेणे, बँकेतील शैक्षणिक कर्जाची चौकशी करण्यास सांगणे.
.
विद्यार्थ्यांना एखादी भूमिका द्या - त्यासाठी लेखन तयार करा – त्यानंतर त्या आधारित 10-15 मिनिटांचा एक छोटा कार्यक्रम तयार करा.